brand-logo

About Us

डॉ. हेडगेवार सेवा समिती, नंदुरबार

भारतीय चिंतनावर आधारित शाश्वत विकासासाठी पारंपरिक व आधुनिक ज्ञानाचा मेळ घालून कालसुसंगत लोकसंचालित व्यवस्था निर्माण करणे व ती रुजविणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लोक सहभागातून विकास या तत्त्वावर १९९१ पासून डॉ. हेडगेवार सेवा समिती कार्यरत आहे. लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न या विषयावर संस्थेचे महत्त्वपूर्ण कार्य सुरु आहे. ग्रामीण विकास आणि शिक्षण या दोन क्षेत्रात एक सक्षम आणि शाश्वत विचारप्रवाह रूजवणे हे संस्थेचे महत्वाचे ध्येय आहे. हे ध्येय साध्य करताना 'भारतीय विकास' या संबंधी मूळ विचारधारेचा सखोल अभ्यास करून आणि नव्या जुन्याचा संगम करून समाजात कालानुरूप आणि लोकसहभागावर आधारित अशी शाश्वत व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थेने गेले ३२ वर्षे अंगिकारलेला आहे.

पुरस्कार आणि सन्मान
  • 1) "प्रथम केशव श्रुष्टि पुरस्कार" २०१० मध्ये केशव श्रुष्टि संस्था, मुंबई यांकडून
  • 2) “आदिवासी सेवा संस्था” २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र सरकार यांकडून पुरस्कार
विश्वस्त मंडळ वर्ष 2024 ते 2029
# Name Position
1 मा. श्री. केदारनाथ रत्नाकर कवडीवाले अध्यक्ष
2 मा. श्री. जत्र्यादादा लिंबा पावरा उपाध्यक्ष
3 मा. डॉ. नितिन विष्णु पंचभाई सचिव
4 मा. सी. ए. कृष्णा राजकुमार गांधी कोषाध्यक्ष
5 मा. श्री. स्वप्नील सुरेश पाटील विश्वस्त
6 मा. श्री. योगेश जयंतीलाल पारेख विश्वस्त
7 मा. श्री.धनराज आनंदा कातोरे विश्वस्त
8 मा.डॉ. सुधीर नवीनचंद्र देसाई विश्वस्त
9 मा. श्री. यशपाल सुभाष पटेल विश्वस्त
10 मा. श्री. सुरेश आनंदा पाटील विश्वस्त
11 मा. श्री. अर्चनाताई सुरूपसिंग वाळवी विश्वस्त
सल्लागार मंडळ
# Name Position
1 मा. श्री. ललितकुमार बाळकृष्ण पाठक अध्यक्ष
2 मा. श्री. नानाभाऊ ओंकार माळी उपाध्यक्ष
2 मा.सिए श्रीराम केशव देशपांडे उपाध्यक्ष
संस्था मुख्य कार्यालय
# Name Position
1 श्री. उमेश पांडुरंग शिंदे प्रशासकीय अधिकारी
2 श्री. संदीप नामदेव पाटील लेखापाल
3 श्री. मेहुल भरत पटेल कार्यालयीन सहाय्यक
4 श्री. ------- शिपाई
कृषी विज्ञान केंद्र कोळदा, नंदुरबार
# Name Position
1 मा. डॉ. नितीन विष्णू पंचभाई पालक संचालक
2 श्री. राजेंद्र साहेबराव दहातोंडे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
3 श्री. जयंत नारायण उत्तरवार विषय विशेषज्ञ - कृषी अभियांत्रिकी
4 श्री. पद्माकर चंद्रभान कुंदे विषय विशेषज्ञ - पिक संरक्षण
5 श्री. उमेश दयानंद पाटील विषय विशेषज्ञ - कृषि विद्यावेत्ता
6 श्रीमती. आरती हर्षद देशमुख विषय विशेषज्ञ - गृह विभाग
7 डॉ. वैभव रमेश गुर्वे विषय विशेषज्ञ - उद्यानविद्या
8 डॉ. खुशाल दयाराम राठोड विषय विसेषज्ञ - पशुवैद्यक
9 श्री. राजेश राधेश्याम भावसार कार्यक्रम सहाय्यक-प्रक्षेत्र व्यवस्थापक
10 श्री. विजय संतोष बागल कार्यक्रम सहाय्यक-संगणक
11 श्री. प्रविण सरिचंद चव्हाण कार्यक्रम सहायक -प्रयोगशाळा
12 कु. गिता नारायण कदम असिस्टेंट
13 श्री. राहुल रंगनाथ नवळे स्टेनोग्राफर
14 श्री. कल्याण यशवंत पाटील वाहन चालक
15 श्री. राजेसिंग संतोष राजपूत वाहन चालक
16 श्री. किरण चुडामण मराठे मदतनीस
17 श्री. कैलास जगन्नाथ सोनवणे मदतनीस
18 श्री. कमलकिशोर अशोक देशमुख कृषी हवामान - निरीक्षक
19 श्री. अरुण सुग्रीव कदम यंग प्रोफेशनल - YP-2
20 श्री. दुर्गाप्रसाद योगेश पाटील यंग प्रोफेशनल - YP-2
21 श्री. संदीप देवीसिंग कुवर यंग प्रोफेशनल - YP-1
अनुदानित प्राथमिक शाळा जळखे, नंदुरबार

प्राथमिक विभाग
# Name Position
1 मा. श्री. धनराज आनंदा कातोरे पालक संचालक
2 श्री. प्रमोद सुभाष सूर्यवंशी मुख्याध्यापक - प्राथमिक विभाग
3 श्री. अनिल देविदास रौदळ प्राथमिक शिक्षक
4 श्रीमती ज्योती शांतीलाल वळवी प्राथमिक शिक्षिका
5 श्री. नरेंद्र शालिकराव मराठे प्राथमिक शिक्षक
6 श्री. महेंद्र काशिनाथ निकवाडे प्राथमिक शिक्षक
7 श्री. अशोक नवनाथ पाटील प्राथमिक शिक्षक
8 श्रीमती.हर्षदा देविदास वाघ प्राथमिक शिक्षिका
9 श्री. भरतकुमार नगराज जाधव अधिक्षक
10 श्रीमती दिपाली प्रकाश गर्गे अधीक्षिका
11 श्री. भिमसिंग चामू चौधरी कामाठी
12 श्री. किरण हिरालाल जांभळे मदतनिस
13 श्रीमती गोकुळाबाई शरद पाडवी स्वयंपाकी
14 सौ. लीलाबाई वामन लांडगे स्वयंपाकी
15 सौ. कमलाबाई बोंड्या वाळवी स्वयंपाकी
16 श्री. रोहिदास तुकाराम वसावे पहारेकरी
अनुदानित माध्यमिक शाळा जळखे, नंदुरबार

माध्यमिक विभाग
# Name Position
1 मा. श्री. धनराज आनंदा कातोरे पालक संचालक
2 श्री. प्रवीणकुमार गुलाबराव सोनवणे मुख्याध्यापक - माध्यमिक विभाग
3 श्री. रणवीरसिंग अजबसिंग पाडवी माध्यमिक शिक्षक
4 श्री. योगेश बळवंत निकुंभ माध्यमिक शिक्षक
5 श्री. प्रशांत शामराव खाडे माध्यमिक शिक्षक
6 श्री. दिपक भिका महाजन माध्यमिक शिक्षक
7 श्री. राजाराम रत्नाकर यार्दी कनिष्ठ लिपिक
8 श्री. भरत मधुकर माळी प्रयोगशाळा परिचर
9 सौ. सलमा धर्मेंद्र पाडवी स्वयंपाकी
10 श्रीमती. संगीता दशरथ अहिरे स्वयंपाकी
11 श्री. मनोज भिकन मोरे शिपाई
12 श्री. ------ कामाठी
NABARD
# Name Position
1 मा. श्री. यशपाल सुभाष पटेल पालक संचालक
2 श्री. प्रफुल संजय पवार प्रकल्प व्यवस्थापक
3 श्री. बाबुलाल सुकलाल माळी प्रकल्प सहाय्यक
4 श्री. योगेश विक्रम पाडवी मोबिलाझर
5 श्री. आशिष अनिल शिंपी सहायक अभियंता
5 कु. कल्पना बकाराम गावित महिला सामाजिक कार्यकता
विकास भारती रेडीओ स्टेशन 90.8FM
# Name Position
1 श्री. जयवंत कपाडे स्टेशन हेड
2 ---- प्रोग्राम मॅनेजर
Central Sector Scheme for Formation and Promotion of 10k FPO-CBBO
# Name Position
1 मा. श्री. स्वप्नील सुरेश पाटील पालक संचालक
2 श्री. उमेश पांडुरंग शिंदे प्रशासकीय अधिकारी
3 श्री. ------ प्रकल्प व्यवस्थापन समिती - सदस्य
4 श्री. ------ नोडल अधिकारी
5 श्री. गणेश विजय बोडके प्रोजेक्ट मॅनेजर
6 श्री. दगडू लक्ष्मण घोसे जिल्हा समन्वयक - लातूर
7 श्री. सुनील धोंडीराम मोरे जिल्हा समन्वयक - जालना
8 श्री. ------- जिल्हा समन्वयक - वाशिम
9 कु. योगेश्वरी क्षीरसागर IT-MIS Expert