brand-logo

Bhumisuposhan Program : भुमीसुपोषण कार्यक्रम मानमोडे येथे

मानमोडे येथे भुमीसुपोषण या कार्यक्रम तसेच दर्जेदार कापूस लागवड तंत्रा बद्दल चर्चासत्र

दि. ०७ मे २०२४ : मानमोडे येथे भुमीसुपोषण या कार्यक्रमात गावातील उपस्तित शेतकरी व शेतकरी महिलाना माती परीक्षणाचे महत्व, जमिनीचे आरोग्य व पिकात भूमिसुपोषणासाठी सुयोग्य खतांचा वापर याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यायात आले, तसेच भूमातेचे व शेती औजारे याचे पूजन करून भूमतेचा संरक्षणासाठी शपत घेण्यात आली, याप्रसंगी ग्रामस्थांना मतदान जागृती व आपल्या गावातील मतदान अधिकाधिक संख्येने झाले पाहिजे यावर आव्हान करण्यात आले.