News :

भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार दिनांक 18 ते 23 फेब्रुवारी, 2025 रोजीचा हवामान अंदाज व कृषिसल्ला, पिकनिहाय कृषिहवामान सल्ला व पशुपालनाविषयी माहितीसाठी वरील हवामान आधारित कृषिसल्ला पञिका वाचावी. पुढील हवामान अंदाज व कृषिसल्ला पञिका दिनांक 23 फेब्रुवारी, शुक्रवारी देण्यात येईल. सौजन्य - जिल्हा कृषि हवामान केंद्र डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, ता. जि. नंदुरबार 🌱🌦
संपूर्ण हवामान अंदाज वाचा
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री नामदार श्री. संजयजी सेठ Sanjay Seth यांनी डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार च्या कृषी विज्ञान केंद्र ला सदिच्छा भेट दिली.या प्रसंगी या प्रसंगी मंत्री महोदयांचे अध्यक्ष म्हणून शाल पुष्पगुच्छ व बैलगाडी देवून स्वागत केले ..
संपूर्ण बातमी वाचा
आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य आयोजित नासिक विभागीय विविध क्रीडा स्पर्धेत डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित आश्रमशाळा जळखे ता.जि नंदुरबार यांचे यश.
संपूर्ण बातमी वाचा
भारतीय कृषि अनुसंधान परिषद, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा यांच्या विशेष कापूस प्रकल्पाअंतर्गत सघन पद्धतीने कापूस लागवड करून दादा लाड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला..
संपूर्ण बातमी वाचा
दि:05/12/24 रोजी खांडबारा गावात जागतीक मृदा दिवस साजरा करण्यात आले.शेतकऱ्यांनी जमिनीच्या सुपिकतेकडे लक्ष द्यावे, फक्त उत्पादन घेण्याच्या नादात जमीन नापीक झाल्यास पुढच्या पिढीसाठी हा धोका असेल, असे प्रतिपादन श्री. उमेश पाटील,विशेषज्ञ(कृषि विद्या)यांनी केले.
माहिती वाचा
डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ताजि नंदुरबार येथे आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा करण्यात आला.यावेळी संविधानाचे महत्व सांगण्यात आले तसेच उद्देशिका वाचन करण्यात आले तसेच रांगोळी व निबंध स्पर्धा घेण्यात आली.
माहिती वाचा
दिनांक 22 जून, 2024 : डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंद्र कोळदा नंदुरबार येथे कृषी अधिष्ठान कृषी व्यवसाय व्यवस्थापन, कृषी पत्रकारिता आणि उद्यान विद्या पदविका हे शिक्षण क्रम चालविले जातात.
माहिती वाचा
दिनांक 21 जून, 2024 : डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे: जागतिक योग दिवस उत्साहात संपन्न
माहिती वाचा
दिनांक 15 जून, 2024 : डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जळखे ता.जि नंदुरबार : रौप्यमहोत्सवी वर्ष
माहिती वाचा
दिनांक 01 जानेवारी ते 30 डिसेंबर, 2024 : विविध उपक्रम दर महिन्याला डॉ. हेडगेवार सेवा समिती तसेच कृषी विज्ञान केद्र यांच्यामार्फत घेतले जातात, त्यातील काही प्रसिद्धीपत्रके
माहिती वाचा
दि 1 जून, 2024: कापूस पिक प्रशिक्षण आणि चर्चासत्र डॉ. हेडगेवार सेवा समिती यांच्यामार्फत कृषी विज्ञान केद्र कोळदा, नंदुरबार येथे
माहिती वाचा
दिनांक 07 मे, 2024 : मानमोडे येथे भुमीसुपोषण या कार्यक्रम तसेच दर्जेदार कापूस लागवड तंत्रा बद्दल चर्चासत्र
माहिती वाचा