नंदुरबार जिल्हा-हवामान अंदाज, कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, ता. जि. नंदुरबार
पुढील आठवड्यातील हवामान अंदाज व कृषी सल्ला
दिनांक 18 ते 23 फेब्रुवारी 2025
भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांचेकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार
1)👉 पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहील पावसाची शक्यता नाही...
2)👉 किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
3)🌱 पिकनिहाय कृषिहवामान सल्ला व पशुपालनाविषयी माहितीसाठी वरील हवामान आधारित कृषिसल्ला पञिका वाचावी.
2)👉 किमान तापमान १४ ते १६ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान ३० ते ३३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
3)🌱 पिकनिहाय कृषिहवामान सल्ला व पशुपालनाविषयी माहितीसाठी वरील हवामान आधारित कृषिसल्ला पञिका वाचावी.
पुढील हवामान अंदाज व कृषिसल्ला पञिका 21 फेब्रुवारी, शुक्रवारी देण्यात येईल.....
सौजन्य
जिल्हा कृषि हवामान केंद्र
डॉ. हेडगेवार सेवा समिती,
कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, ता. जि. नंदुरबार 🌱☀
जिल्हा कृषि हवामान केंद्र
डॉ. हेडगेवार सेवा समिती,
कृषि विज्ञान केंद्र, कोळदा, ता. जि. नंदुरबार 🌱☀