brand-logo

मुक्त कृषी शिक्षण केंद्र कोळदा येथे विविध शिक्षणक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश सुरू आहेत.

२०२४ -२५ या वर्षासाठीची प्रवेशासंदर्भातील दिनदर्शिका

क्रमांक कार्यविवरण दिनांक
1. प्रथम प्रवेश अर्ज (Online-Admission Form) भरण्याचा कालावधी 01 ते 19 जून, 2024
प्रथम प्रवेश अर्ज (Online-Admission Form) भरण्याचा सुधारित कालावधी 23 जून, 2024
2. प्रथम फेरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 26 जून, 2024
3. प्रथम गुणवत्ता यादी प्रवेश फेरी (First Merit List Admission Round) कालावधी 27 ते 02 जुलै, 2024
4. दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 08 जुलै, 2024
5. दुसरी गुणवत्ता यादी प्रवेश फेरी (Second Merit List Admission Round) दिनांक 09 ते 12 जुलै, 2024
6. शिल्लक जागांची माहिती प्रसिद्ध करण्याचा दिनांक 16 जुलै, 2024
7. शिल्लक राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश कालावधी 18 जुलै, 2024
Sample Image