आमच्या सेवा
कृषी, शिक्षण, आणि ग्रामीण विकासासाठी विविध उपक्रम
स्वागत आहे..!
डॉ. हेडगेवार सेवा समिती (HSS), नंदुरबार ही १९९१ पासून कार्यरत असलेली एक अग्रणी स्वयंसेवी संस्था आहे. शाश्वत कृषी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात संस्था प्रभावी कार्य करत आहे. आमचे ध्येय भारतीय चिंतनावर आधारित विकास घडवून आणणे आहे.
संपर्क करा